मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

SARAL मधील आधार विषयी आजचे बदल

🎯 *SARAL मधील आधार विषयी आजचे बदल* 🎯

✏✏ *Student portol* वर login करणे

✏✏ *Excel*या नवीन tab वर जाणे

✏✏ *Download*वर जाणे

✏✏ *प्रत्येक इयत्तेची* एक्सेल file download करणे

✏✏Download झालेली  file *offline* ओपन करणे

✏✏त्या प्रत्येक फाईल मध्ये *J ही cell select* करणे

✏✏नंतर right clik करून *format cell* सिलेक्ट करणे किंवा control 1 दाबणे.

✏✏ *Number tab* select करून select text select करून ok बटण दाबणे

✏✏त्यानंतर सर्वांचे आधार क्र.नोंद करणे(बाकी काही भरू नये)

✏✏त्यानंतर ही file save as in *CSV Comma Delemited(*.csv) मध्ये सेव्ह करणे.(हे करताना file अजिबात rename करू नये.upload होणार नाही)

✏✏Students login करून excell tab वर जाऊन *file upload* करणे

✏✏ *Upload Successful* असा sms आल्यावर काम पूर्ण झाले असे समजावे

✏✏वरील संपूर्ण प्रक्रिया ही *प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्रपणे* करायची आहे हे लक्षात ठेवावे.

🎯File मध्ये माहिती भरताना घ्यायची काळजी:-

✒ *file मध्ये इतर कोणत्याही प्रकारचा बदल करू नये बदल केल्यास upload ला अडचणी निर्माण होतात*

✒ *सदर file मध्ये फक्त ज्यांचे मागील वर्षी आधारकार्ड नोंद झालेली नव्हती म्हणजेच Blank होते तसेच जे आधार नं. Invalid होते अशाच विद्यार्थ्यांची नावे आहेत हे लक्षात घ्यावे*

✒ *File save as करताना rename करू नये.नाव जसेच्या तसे सेव्ह करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा