पदवीधर नाव नोंदणी

नमस्कार मिञांनो
पदविधर मतदार संघामधे नाव नोंदनी सूरू झाली असून दि.1 आक्टो. ते 15 नोव्हे.2015 पर्यंत फाॅर्म नं.18 भरुन नाव नोंदनी करता येईल आपण स्वत: नोंदणी करुन इतरांनही सांगा
नाव नोंदनीसाठी पात्रता

1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठा ची दि.31/10/2012
     पूर्वीची पदवी..

१८ नंबरचा फाॅर्म मिळविण्यासाठी खाली क्लिक करा..


��18 नंबरचा फार्म 

    डाउनलोड करुन भरुन द्या...
    धन्यवाद मिञांनो

२ टिप्पण्या: