E-LEARNING साठी वेगवेगळ्या प्रकारची Products

E-LEARNING साठी वेगवेगळ्या प्रकारची Products 



सर्व E-LEARNING PRODUCTS ची demo video येथे पहा..

टिप :- Youtube वर E-LEARNING PRODUCTS DEMO VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा.




1) Enlarged screen mobile stand  8 inch ... किंमत 350 रु 



Enlarged screen stand 8 inch 




आज मी आपणास स्वस्त,पोर्टेबल आणि वापरास सुलभ अशा शैक्षणिक साहित्याची ओळख करून देणार आहे.

Enlarged screen stand 8 inch 
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात दृक-श्राव्य माध्यमांची गरज आणि परिणामकारकताही लक्षणीय आहे.परंतु त्यासाठी संगणक,tabलेts ,प्रोजेक्टर ई.आवश्यक आहे,प्रत्येक शाळेत ते उपलब्ध होईलच असे नाही,यावर पर्याय म्हणून आपण Enlarged screen mobile stand 8 inch   वापरू  शकता..आपल्या  फोन वरील एखादी शैक्षणिक क्लिप विद्यार्थ्यांना दाखवायची असल्यास फोनच्या स्क्रीनसाईझ मुले ती आपणास सर्व विद्यार्थ्यांना दाखविणे कठीण जाईल,यावर उपाय मोबाईल Screen mobile stand  ,याची रचना अतिशय सोपी आहे केवळ यात तुमचा फोन ठेवा आणि मिळावा 8 inch मोठे चित्र.ध्वनीसाठी वेगळी व्यवस्था मात्र यात आपणास करावी लागते. त्यासाठी mobile tab charging speaker www.Smartclassgood.blogspot.in  मध्ये उपलब्ध. या साहित्यासाठी विजेची आवश्यकता नाही,वापराची प्रणाली अतिशय सोपी आहे.. 


अधिक माहितीसाठी संपर्क....  

Smart class service limited 
www.Smartclassgood.blogspt.in
                    

2) mobile, tab, laptop  charging speaker... किंमत 250


Laptop, mobile, tab charging speaker 


शाळेसाठी उपयुक्त. 
1 E-LEARNING करताना स्पष्ट आणि मोठा आवाज मोबाइलच्या मदतीने 30-40 विद्यार्थ्यांना ऐकू येइल आसे उपयुक्त यंत्र. 
2 कमी किंमतीत आणि बीना खर्चिक  यंत्र. 
3 कोणत्याही मोबाइल या यंत्रला जोडला जातो. 
4 मुलांना मनोरंजनासाठी सिनेमा दाखविण्यासाठी उपयुक्त यंत्र. 
5 हाताळण्यास सोपे. 
6 मोबाइल वर Download केलेली शैक्षणिक माहिती विद्यार्थींन मोठ्या आवाजात सोप्या पद्धतीने दाखवता येते. 
7 charging करण्यासाठी mobile चा charger वापरता येतो ( nokia) 





3) mobile, tab stand... कींमत 180 रु



4) उजळणी DVD किंमत 250

                   Smart class service limited  
   

प्रभावी अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी काही E-LEARNING PRODUCT. 
Products विषयक माहितीसाठी आणि मिळविण्यासाठी. 


              Products मिळविण्यासाठी हे वाचा. 
          ( संपूर्ण महाराष्ट्रात Online पुरवठा )
ही सेवा पंढरपुर जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून सर्व महाराष्ट्रात E learning साठी वेगवेगळ्या प्रकारचे Products  संपूर्ण महाराष्ट्रात Online पुरवठा करते. 

E learning साठी कोणतेही products तुम्ही कसे मिळवाल! 

1) प्रत्येक product हे indian post ने दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल. 

3) संस्थेच्या bank account मध्ये पैसे पाठवल्या नंतर post ने products पाठवले जाईल. 
4)  product किंमती +  shipping charges रु 50 अतिरिक्त आसतील. 
5) पत्ता पाठविण्यासाठी आणि माहितीसाठी whatsapp no 7588215161. Smart class service 

                           STEP 1

उत्तम सेवा मिळण्यासाठी पत्ता संपूर्ण, पीन कोङसह पाठवावा.. पत्ता पाठवल्या नंतर पैसे पाठवण्याअगोदर फोन करावा.पैसे पाठवल्याची पावतीचा Photo पाठवावा whatsapp नंबर वरच 7588215161 ...Products निश्चित करावीत नंतर पैसे पाठवावेत. ( 6 ते 12 दिवसात निश्चित दिलेल्या
पत्त्यावर Products  indian post ने मिळतील ) 

     
                          STEP 2

1) कोणत्याही bank मधुन  खालील Account no मध्ये पैसे पाठवा. 

Pravin Nagnath Jadhav 
State bank of india
Account no : 32920708033
branch code 446
branch PANDHARPUR 
IFSC: SBIN0000446


2). ( SBI BANK ACCOUNT धारकांसाठी ONLINE पैसे ATM व्दारा पाठवण्यची सुविधा उपलब्ध आहे. 
माझा ATM NO 4591500079460289   PRAVIN JADHAV ) 

    
( पैसे पाठवल्याची पावतीचा Photo पाठवावा whatsapp नंबर वरच 7588215161 )
                 
   Products  नाव आणि कींमत 

1)  Enlarged screen 8 inch    RS 350 
2)  mobile tab charging speaker RS 250
                                 3) उजळणी DVD RS 250 ( मराठी माध्यम इंग्रजी माध्यम उपलब्ध ) 
Shipping charges par products RS 50 

1 टिप्पणी:

  1. प्रविण नागनाथ जाधव सहाय्यक शिक्षक पंढरपुर शहर जि सोलापूर या ठिकाणाहून
    वरील पोस्ट विषय बोलायच आहे..... 7588215161 Whatsapp

    उत्तर द्याहटवा