शिष्यवृत्ती विभाग

 

मिञांनो आपणा सर्वजन वर्षभर वेगवेगळ्या काळात विविध शिष्यवृत्यांचे फाॅर्म भरत असतो. पण सारखे प्रत्येक शिष्यवृत्तीचे वेगवेगळे वेब लक्षात ठेवणे क्लिष्ट बाब आहे, म्हणुन सर्वांच्या सोईसाठी मी आपल्या ब्लाॅगवर सर्व शिष्यवृती भरणे सोपे होईल यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. खाली दिलेल्या शिष्यवृत्तीच्या प्रकारावर क्लिक करा आणि आॅनलाईन माहीती भरा.
महाराष्ट् शासन आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठी अर्ज या वर्षा पासून आँनलाईन करायची आहे. त्या करीता  आदिवासी शिष्यवृत्ती या वेबसाइटवर जाऊन अ.ज.विद्यार्थीची माहीती भरायची आहे .त्या करीता principle login वर जाऊनशाळेची profile update करुन घ्यावी .Principal login चा युझर नेम Plयु डायसकोड (example Pl27211115301) व
Password Pass@1234 आहे . त्या नंतर विद्यार्थीची माहिती भरण्यासाठी ck login
चा वापर करावा . ck login चा युझर नेम Ckयुडायस कोड (exampleCk27211115301) व Password
Pass@1234 आहे. Ck login वर जाऊनविद्यार्थीचि आँनलाईन माहिती  जतनकरायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपास लेकि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.

तरी कोणताही अनु.जमातीचा लाभार्थी वंचित रहाणार नाही
याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी.

 वेबसाईट वर जाण्यासाठी येथे स्पर्श करा
आदिवासी शिष्यवृत्ती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा