मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

सरल अपडेट

🙏 सर्व मुख्याध्यापक
 यांना सूचित करण्यात येते कि सरल प्रणालीमधील student portal च्या login मध्ये *Reports* या tab खालील *Aadhar Report* मधून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या invalid आधार नंबरची इयत्तानिहाय यादी उपलब्ध करुन देण्यात आली आहे, तरी सदर invalid आधार नंबर दुरुस्ती करून त्वरित यादी कार्यालयात सादर करण्यात यावी. तसेच मागील वर्षी आपण ज्या विद्यार्थ्यांचे आधार नंबर सरल प्रणालीमध्ये भरले नव्हते अशा विद्यार्थ्यांची सुद्धा यादी blank aadhar या नावाने उपलब्ध आहे, त्या यादीतील विद्यार्थ्यांच्या नावासमोर आधार नंबर नमुद करुन ती यादी रेकॉर्ड वर ठेवा


     
☄☄☄☄☄☄☄☄☄☄
 *सरलच्या साईट वर काम करतांना येणाऱ्या नेहमी अडचणी*
1)साईट ओपन न होणे
जर साईट ओपन होत नसेल तर ब्राऊजिंग हिस्ट्री क्लिअर करा तरीही होत नसेल तर ब्राऊजर बदला.

2)कॅपच्या कोड मॅच न होणे
यासाठी कोड रिलोड करून टाकणे

3)आपण जर रिक्वेस्ट कन्फर्म केली तरी रिक्वेस्ट तशीच दिसणे यासाठी रिक्वेस्ट कंफर्म करून लॉग आऊट होणे व पुन्हा लॉगिन करून पाहणे तरीही जर दिसत असतील तर सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे असे समजावे व दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करणे

4)एखाद्या वर्गातील मुले न दिसणे
जर मागील वर्षी एखाद्या वर्गाच्या 2 तुकड्या असतील व त्या पुढील वर्गाची एकच तुकडी असेल तर एका तुकडीची मुले दिसत नाहीत त्यासाठी नवीन तुकडी तयार केल्यावर ती मुले दिसतात नंतर त्यांना मेन्टेन्स टॅबमध्ये जाऊन त्यांना परत त्या तुकडीत टाकता येते.


5)मुले प्रमोट न होणे .
जर 9 ते 11वि ची मुले प्रमोट होत नसतील तर तो सॉफ्टवेअर प्रॉब्लेम समजावा व नंतर प्रयत्न करावा.

6) एखाद्या शाळेत रिक्वेस्ट पाठविताना विद्यार्थी न सापडणे .
काही वेळा उपडेशन मूळे मुले दिसत नाही किंवा त्या शाळेतील तुकडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मुले दिसत नाहीत तरी नंतर चेक करत राहणे ते विद्यार्थी दिसतात.

7) आलेली विद्यार्थ्यांना अपडेट करतांना इंटर्नल सर्वर 505 येणे असे आले तरी काळजी करू नये विद्यार्थी अपडेट होतात.

8) पासवर्ड विसरले असल्यास HM जन्म तारीख वापरून रिसेट करणे जन्म तारीखहि माहित नसेल तर 01/01/1970 टाकून पाहणे रिसेट होता तरी झाली नाही तर beo लॉगिन वरून रिसेट करणे.

9) आपण पाठविलेली रिक्वेस्ट कंफर्म झाली म्हणजे तो विद्यार्थी आपल्या शाळेत आला आहे पण जर तुम्ही त्याला आपल्या शाळेचा जनरल रजिस्टर नंबर व प्रवेश तारीख टाकून अपडेट केले नाही तर तो तुमच्या शाळेत दिसणार नाही.

* 🎂या व्यतिरिक्त काही अडचणी ह्या सॉफ्टवेअर चे उपडेशन चालू असते त्यामुळे येतात कारण सरल मध्ये नियमितपणे उपडेशन चालू राहते काहीवेळा ते मेन्टेन्स मुळे काही टॅब वर्किंग करत नाही त्यामुळे नंतर प्रयत्न करावा.

*विशेष महत्वाचे सरलच्या साईटवर काम करतांना पेशन्स ठेवणे खूप गरजेचे आहे कारण आपण ऑनलाइन बसलो व आपले काम आपण आज संपवूच असे होत नाहीत.
तरी आपण आपले काम चालू ठेवावे.
याव्यतिरिक्त काही अडचणी व त्यावरील सोल्युशन ज्यांना माहित असतील त्यांनी महाराष्ट्र शिक्षक पॅनेल या व्हाट्स ऍप ग्रुप वर शेअर कराव्यात.

धन्यवाद.....

✍🏻 *संकलन* ✍🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा