वर्णनात्मक नोंदी

वर्णनात्मक नोंदी

नमस्कार मिञांनो

    आपल्या या  जि.प.प्राथ.शाळा तिड्या ब्लाॅगवर गुरुकुल महाराष्ट्र यांच्या सौजन्याने इ. १ ली ते ५ वी वर्गाच्या आकारीक मुल्यमापनांतर्गत नोंदी कशा कराव्यात याचा एक नमुना येथे उपलबब्ध करुन देत आहे. नोंदी डाऊनलोड करण्यासाठी आपल्या वर्गावर टीचकी मारा....

१)  पहिली

२)  दुसरी

३) तिसरी

४)  चौथी

५)  पाचवी

             
                  धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा