बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

नमस्कार मित्रांनो.......

मित्रांनो,
        काही वैयक्तिक अडचणी मुळे बऱ्याच दिवसांपासून ब्लॉग पासून दूर होतो, म्हणून आपल्याला apdate माहिती पोहचू शकलो नाही. त्याबद्दल मी माझ्या चाहत्यांची माफी मागतो. आता पुन्हा आपल्या सेवेत ........
        मित्रांनो,
        दि.१ जून२०१६ रोजी मी विंनती बदलीने जि. प.उच्च प्राथमिक शाळा,सांगावी,ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथे हजर झालो  .....
           छोट्या स्टाफ मधून एकदम मोठया स्टाफ मध्ये आल्याने थोडे गोंधळाची स्थिती आहे, परंतु मुख्याध्यापक व संपूर्ण स्टाफ खूपच supported असल्यामुळे सगळे समजून घेतात....

माझा नवीन स्टाफ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा