बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा

अत्यंत महत्त्वाचे
-------------------------------

5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा

 सदरिल परीक्षेचे ऑनलाइन आवेदन पत्र भरणे चालू झाले आहे.  आवेदनपत्र बाबत सुचना,व आवेदनपत्र भरण्यासाठी च्या  लिंक वर थेट जाण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

 सदरील फॉर्म मोबाईल वर ही भरता येतील
एकदम सोपी पद्धत आहे.

सदरिल लिंक open करुन user id म्हणुन शाळेचा udise टाका.
१) शाळेचे नाव येईल
२) चेकबॉक्स ला ✔ करा.
  पहिल्यांदा login करताना  udise हाच सर्वाना default password आहे.
               नंतर  Password change करुन घ्या.

 आपली शाळा  login करुन फॉर्म  भरण्यासाठी click करा.

http://www.puppss.in/default.aspx


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा