शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

सरल महत्वाचे :



दिनांक : ०३/१२/२०१५

१)      आज संध्याकाळी वरिष्ठ पातळीवर असा निर्णय घेण्यात आलेला आहे की अनिश्चित काळासाठी student summary आणि baseline गुण भरण्याचे काम बंद करण्यात आलेले आहे.तरी सध्या या दोन बाबींचा आपली माहिती भरलेली असो अगर नसो याचा सध्या विचार करू नये.सदर बाबींचा सरलच्या इतर ३ महत्वाच्या पोर्टल वर परिणाम झालेला होता आता हे ३ पोर्टल सुरळीत चालतील हे मात्र निश्चित.

२)      स्टाफ आणि school ची माहिती भरण्यासाठी यानंतर कोणत्याही परिस्थितीत वेळ वाढवून मिळणार नाही असे समजले.त्यामुळे दिलेल्या वेळेत माहिती भरून घ्यावी.आज स्टाफ पोर्टल सर्वरचे काम चालु असल्याने स्लो आहे.ही समस्या उद्या दुपारपर्यंय दूर होणार आहे आणि स्टाफ साठी कदाचीत जास्तीचे सर्वर मिळणार आहे तसे झाल्यास स्टाफ ची user संख्या वाढेल आणि काम पन वेगात होईल.

३)      स्टाफ मध्ये माहिती भारत असताना update by headmaster करून सेव करताना correct proper management चा जो error येत होता त्याविषयी काम करण्यात आलेले आहे.उद्या सकाळी हा प्रोब्लेम सुटलेला असेल.

४)      स्टाफ मध्ये सध्या teacher taught या स्क्रीन ला समस्या आलेल्या आहे तरी उद्या हा प्रॉब्लेम सुटलेला असेल.

५)      ३०/०९/१४ नंतर लागलेल्या स्टाफ ची माहिती add करताना designation बाबत जी समस्या होती ती सुटलेली आहे.

६)      स्टाफ माहिती भरल्यावर सध्या cluster लेवल ला forward करताना आणि cluster लेवल; वरून चुकलेली माहिती return करताना जो error येत आहे तो error उद्या सकाळी सुटेल त्यानंतर सदर माहिती cluster लेवलला पाठवावी.

७)      स्टाफ माहिती भरताना वयक्तिक माहिती या tab मध्ये देवनागारी लिपीत येणारी नावे आपोआप येत नाही आहे त्यामुळे त्या पुढील माहिती भरता येत नाही आये.तरी उद्या ही समस्या server चे काम झाल्यावर सुटेल.सध्या आं googel मराठी input वापरून ही माहिती copy paste करून पुन करून घेतली तरी चालेल.

८)      आमच्या ब्लॉग ला आजपर्यंत बँकचे नाव school पोर्टल ला दिसण्यासाठी आपल्या शिक्षकांनी जी माहिती पाठवलेली होती ती उद्या update होणार आहे.त्यामुळे अशा २०० पेक्षा अधिक शाळांची बँक detail माहिती भारता येईल.

९)      स्टाफ पोर्टल मध्ये sociology हा विषय add करण्यात आलेला आहे.तरी ज्यांचा पदवी साठी हा विषय असेल अशा शिक्षकांनी आपली माहिती पूर्ण करून घ्यावी ही विनंती.

१०)   अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या.

धन्यवाद
प्रदीप भोसले
Mobile no. :9404683229 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

(टीप: whatsapp वर आपल्या शैक्षणिक ग्रुप वर जर सरल अपडेट हवे असतील तर कृपया आपल्या ग्रुप च्या admin चा नंबर वरील मोबाइल नंबर वर whatsapp message करून पाठवून  कळवा.message करताना admin चे नाव,जिल्हा,ग्रुपचे नाव हे सविस्तर कळवा)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा