काल रावेर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी नवीन पेन्शन योजना DCPS बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्या विषयी काय करता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली, आपल्या जमा असलेल्या रकमा व्याजासह परत घेण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. मित्रानो आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी जुनी पेन्शन योजना लागू होणे खूप आवश्यक आहे, आपल्या पाठीमागे आपल्या कुटूंबाचे काय होइल याचा विचार करा आणि मनापासून तळमळीने एकजूटीने प्रयत्न करू आपल्याला नक्की यश मिळेल, आज या मिटींग मध्ये खालील कार्य कारणीची स्थापना करण्यात आली आहे, असेच एकजूटीने प्रयत्न करून यश मिळवुया.
श्री. क़ैलास पुंजाजी घोलाणे अध्यक्ष
श्री. विजय रामगिर गोसावी सर चिटणीस
श्री. जितेंद्र पुंडलिक सनेर उपाध्यक्ष
श्री. भास्कर दिलीप वानखेडे उपाध्यक्ष
श्री. पवनकुमार ज्ञानेश्वर महाजन खजिनदार
श्री. प्रसाद काशिनाथ भिसे संघटक
श्री. नवनाथ तापीराम पवार संघटक
श्री. महेंद्र सुरेश देवरे संघटक
श्री. किशोर देवराम नेटके संघटक
श्री. राम केरु उदमले संघटक
श्री. विपिनकुमार काशिनाथ पाटील संघटक
श्री. भूषण बाजीराव पाटील संघटक
श्री. बापूराव चंद्रभान पाळवदे संघटक
श्री. महांनतेश श्रीशैल भांडारकौठे प्रसिद्धीप्रमुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा