शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

वाचन प्रेरणा दिवस ...

 आजचा दिवस.....

वाचन प्रेरणा दिवस ...

      आज माझ्या शाळेत माजी राष्ट्रपती मा. डॉ. ए .पी.जे . अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या वेळी मा. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. एन.आर.तडवी सर उपस्थित होते. आमच्या आदिवासी भागातील प्रत्येक शाळेस मा. के.प्र.श्री.आर.पी. सावखेडकर सर , मा. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. एन.आर.तडवी सर, तसेच मा.गटशिक्षणाधिकारी श्री.धीमते सर यांच्याकडून आम्हाला नेहमीच प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असते. तसेच आमच्या शाळांवर सतत लक्ष ठेऊन असतात. आमच्या अडीअडचणींवर मार्गदशन करतात.
               आजच्या वाचन प्रेरना दिवसाला मा.तडवी सरांची लाभलेली उपस्थिती आमच्यावर असलेल्या प्रेमाचे द्योतक आहे.

                      

 
       







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा